Friday, 27 July 2018

Whatsapp Status Privacy..


नवी update मध्ये Whatsapp ने चांगल feature काढलय राव,

आशिक लोकांसाठी भारी e हे Gf सोबत photo टाकायचे असले की family ला Block करा 😂😂

आणि जे flirter असतात त्यांची तर वेगळी च मज्जा
हीच्या सोबत photo टाकला की तिला Block करा अन् तिच्यासोबत टाकला की हिला 😂😂

एक तीर से दो निशाने 😝



माझा एक मित्र होता तो कधीच status वैगरे काही टाकायचा नाही मला वाटल हा वाचला 😂😂


पण एकदा त्याचा mobile घावला हातात पाहिल तर साला Block करून ठेवलय सगळ्यांना फक्त ति ❤️

साला ज्याम शिव्या घातल्या त्याला आणि एक च म्हंटल 
Karma ऐकलय का भावा तु

बोलला, ऐकलय पण कधी अनुभवल नाही
म्हंटल अनुभवशील लवकरच,

आज ति status टाकते अन् तो त्यात Block असतो 😂😂😂

कर्माची फळ बाकी काय नाय वरुन ति गोड पण नसतात 😂😂

Monday, 16 July 2018

Ask Me Anything ?




काय म्हणे Trending मध्ये आहे हे बरेच जण टाकतायेत म्हंटल थोड बोलुया या बद्दल पण
तर,

चांगला Tp दिला Insta ने Teenagers ला परत 😂

काही गोष्टी नोटिस केल्या मी,

मुलींनी हे टाकून काही एक फायदा झाला नाही कारण सगळे फक्त एवढं च विचारतात त्यांना की,
Bf च नाव काय 😂,
Single आहेस का 😂

आणि हे पण ठीक होत विचारल तर विचारल पण जर तुम्हाला खोट च बोलयचय शेवटी नाहिये करून तर Atleast टाकु तर नका
Ask Me Anything 😂😂





मुलांच काय बोलणार,
त्यांना फक्त कोणाच्या तरी शिव्या च येणार

एखादा chocolate boy असतो त्याला येतात पोरिंचे पण response पण बाकी आपले सगळे
उपाशी मित्र मंडळच जणु 😂

दोघा-तिघांनी तर हद्द केली राव स्वत: टाकलय ते अन् दुसऱ्याच्या Response मध्ये लिहलय
काय काम नाय et का बे 😂😂

आणि स्वतः पण टाकलय
Ask Me Anything 🤣

ते एक मुन्ना bhai च famous झाल
Zarori h kya 😂

मी म्हणेल हो कारण आपली Mumbai University लवकर result लावत नाय Tp नसतो पोराना वरुन पाऊस पण आहे घरचे Waterfall ला पाठवत पण नाही म हेच करणार ना


Ask Me Anything 😂😂

Tuesday, 10 July 2018

Twitter ची Story..!


प्रत्येकाने आपल् social account कधी तरी सुरु केलच असणार पण त्या मागे reason काय होत यात कधी कोणी interest नाही घेतला किंवा एवढं काही खास reason नसाव..

कोणत्याही social site वर पहिल्यांदा account open करताना काय कारण असेल एखाद्याच ?
मी अंदाज लावला तर 2 3 reasons भेटले मला की,

Craze येते जशी Snapchat ची आलती,
मित्र use करतात जस facebook,
Timepass होतो जस Instagram

Whtsapp तर काय सगळे बोलण्यासाठी च वापरतात Actually वापरायचे आता Status ला video टाकायला वापरतात 😂😂

मी आपल् नेहमी प्रमाणे तिथे पण एकच काम करतो काय करणार Flirting 😂😂 Spelling आहे ना बरोबर 😛

असो,

आज माझ Secret share करतो एक,

माझ Twitter Account मी काहीतरी 2014 ला काही सुरु केल असेल,
पण कारण होत Sachin Tendulkar 😍 
तुम्ही विचार केला Sachin आणि Twitter काय संबंध 🤔




तेंव्हा काहीतरी Twitter वर कोणाचे Followers जास्त आहेत हे बघायचे,
तर अमिताभ बच्चन आणि Sachin यांच्यात Competition सारखच होत सुरु काहीतरी एवढं कळाल नाही पण आपण पण सूरु करूया म्हणजे Followers वाढतिल म्हणून एक Fake Id पण बनवल 🤣

त्या नंतर ते account नावापुरत राहिल 😂

हे काही मित्रांना माहित होत तेंव्हा त्यांनी SRTFAN ही पदवी दिली मला जी मी आज पर्यंत सोबत ठेवली आहे ❤️

#Srtfan_Forever ❤️

Wednesday, 4 July 2018

ति,चहा किंवा पाऊस..


कोणीतरी विचारल मला एक choice कर बघु,
चहा तिच्यात अन् पावसामध्ये
म्हंटल नाही जमणार..

पाऊस आला की चहा दिवसभर दिला तरी पिणार मी त्यात काही शंका जन्म घेत च नाही तस, पण

कारण अस अगदी सोप आणि सरळ आहे,


तिला पाऊस आवडतो, मला ति जरी नसेल आवडत तरी 😂😂

तिच्या हातचा चहा आवडतो 😜,

मला पण येतो चहा पण तिच्या हाताच्या चहात मज्जाच वेगळी असते राव,




तिला सांगतो मी भज्या पण कर पण नाय करत ति 😂
असो,

महत्वाच हे की झाले आता बरेच पावसाळे तिच्या चहा शिवायच गेले 😑 तिच्या कडे कधी ही गेलो तरी चहा ठरलेला असायचा ❤️

पण ति पण काय कमी नव्हती दूध घेऊन यायला लावायची 😂😂


दूध महाग झाल म्हणून की काय तिने मला घरी बोलवनच बंद केल 😂

आणेल मी दूध यार बोलव

शेवटी आपण,
Chai Lovers Forever ❤️

Oh My Captain...!

  रोहित गुरुनाथ शर्मा..! आजचा विषय म्हणजे आपल्या लाडक्या कप्तान साहेबांचा वाढदिवस..!  Happiest Birthday to the Best Captain ❤️ 2013 ICC Cham...