Single लोकांची One sided Love स्टोरी ✌️
बाकीच्यांसाठी नेहमीप्रमाणे गंमतीचा भाग 😂
तर हे फक्त त्यांच्यासाठी आहे,
जे लोक प्यार तो बहोतो से करते है ,मगर इकरार कभी न कर पाये, किया तो भी नसीब मैं ना आये 😂✌️I Respect those who tried for their love पण असं एकदा म्हंटल बाहेर तर एकाने छान उत्तर दिल,
" हमारा Crush वहा पैदा होता है, जहा कोई सवाल ही पैदा नही होता 😂😂 "
काय म्हणाव यावर आता 😂
Crush Disha Patni असेल एखाद्याची तर खरचं काही करून काही होत नसतं 😂 priya Varrier असेल कोणाची crush तर प्रयत्न सोडून भुवया उडवायला शिका फकस्त 😝
एकदा एका मित्राने मस्त plan केला तिला purpose करायला, तो गेला एक शायरी बोलला तिच्यासमोर
" ना भगवान करे जाहिर
ना ऐलान खुदा करता है,
वो दिल होता है
जो दिल की बाते बया करता है "
आवडल तिला 10 - 15 मिनिट बोलत होते दोघजण,मला वाटल जमतय आता 😂मनात म्हंटल बर झाल,
नंतर,
Coffee साठी विचारलं त्याने तिला
काय संपल ना 😂
Chai Lovers ना शेवटी ❤️
असो,
प्रत्येकाला वाटत आपली Gf असावी, तिच्यासोबत फिराव bt नाही होत हे सगळं शक्य,
त्यांनी काय कराव हे मी नाही सांगू शकत😞
एवढं लक्षात ठेवा मित्रांनो,
आपल वागणं चांगल ठेवा, मन साफ ठेवा, विचार creative करा आपोआप सगळ नीट होईल ✌️
आणि main म्हणजे
Keep Filrting 😂✌🏻
तिला नाही कळाल पाहिजे
आपण दूसरी सोबत Filrt करतो आणि दूसरीला तिसरी च 😂😂
You will be Successful one day 😂✌
One of your nicest..❤😁🙌
ReplyDelete