Thursday, 7 June 2018

असा मी तसा मी लोकांना वाटतो तसा मी..



Tagline copied आहे bt Feelings माझ्या आहेत..


काहींना मी खुप समझुतदार वाटतो काहींना थोडा पण नाही..

काहींना वाटत माझ्या सारखी मैत्री करता येत नाही कोणाला पण काही लोकांना मी मित्र म्हणून देखील चालत नाही..

काहींना मी प्रेमळ वाटतो तर कोणाला Ego वाला...

काहींना मी Mature वाटतो काहींना नाही वाटत..

काहींना मी जवळचा वाटतो काहींना मला लांब कराव वाटत...




असा मी तसा मी जगाला वाटेल तसा मी 😌

त्रास होत कधी कधी
कधी कधी खुप छान वाटत..

Bday च्या दिवशी अस वाटत खुप चांगल कर्म केली आहेत इतर दिवशी जाउद्या काय आता 😶

मी चुकत असेल वाईट वागत असेल पण माझ्या चुका दिसतात त्यांना माझ चांगल काम का दिसत नाय ☹

असो काय आता,

मला माणस लागतात बरेच आहेत तरी सगळे लागतात कोणाविषयी कधी जास्त वेळ राग नाही धरला पण कोण रुसल असेल तर ते सहन देखील होत नाय..

कधी कधी अस वाटत नशिब पण भारी खेळतय अगदी big boss मधल्या Player सारख साला मला जिंकु देत च नाय 😅

असो,
तुम्हाला कसा वाटतो मी जरूर कळवा
Egoistic की Simple ?




(वरील सगळ काल्पनिक आहे थोड असेल खर माझ्या बद्दल पण तरी मी एवढा विचार नाही करत कोणाला काय वाटत याचा अस लोक बोलतात मला माहित नाही )

Oh My Captain...!

  रोहित गुरुनाथ शर्मा..! आजचा विषय म्हणजे आपल्या लाडक्या कप्तान साहेबांचा वाढदिवस..!  Happiest Birthday to the Best Captain ❤️ 2013 ICC Cham...